Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तयार होतोय महाधन राजयोग; या राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण
    lifestyle

    तयार होतोय महाधन राजयोग; या राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. या ग्रहांच्या भ्रमणामुळे राशिचक्रातल्या बारा राशींवर याचा परिणाम होतो. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये बुध ग्रह हा मीन राशीत गोचर करणार आहेत. या गोचरामुळे ‘नीचभंग राजयोग’ आणि ‘महाधन राजयोग’ तयार होत आहेत. ज्यामुळे काही राशींवर याचे शुभ परिणाम होणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

    मिथुन रास
    मिथुन राशींच्या लोकांना हा काळ खूप शुभ फळे मिळवून देणारा असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरभराट होईल. घरात आनंदाचे व शांततेचे वातावरण असेल.

    कुंभ रास
    कुंभ राशींच्या लोकांना हा काळ अनुकूल आहे. नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर हा काळ उत्तम आहे तसेच व्यवसायात उत्तम प्रकारे यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबियांसोबत सहलीचा आनंद घ्याल.

    तूळ रास
    तूळ राशींच्या लोकांना हा काळ यश मिळवून देणारा ठरेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. घरात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य उत्तम राहील.

    Astrology Gochars Planets Rashi Vedic गोचर ग्रह ज्योतिषशास्त्र राशी वैदिक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; सोनं-चांदी झाली स्वस्त

    February 8, 2026

    व्हॅलेंटाइन वीक 2026: 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे आठ खास दिवस

    February 7, 2026

    पावसामुळे मोठे नुकसान आता राज्यात फळभाज्या महागल्या !

    October 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.