दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे.घरात आनंदी वातावरण राहील. चांगल्या बातम्या कानावर पडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. मनासारखे झाल्याने मन आनंदी राहील. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आर्थिक परिस्थिती बदल होतील. व्यर्थ खर्च होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम…
Author: Team Live Maharashtra News
जळगाव शहरातील समता नगरातील २८ वर्षीय अरुण बळीराम सोनवणे या तरुणाचा वंजारी टेकडीवर निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सुरूवातीला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून अटक केली होती तर दुसर्या संशयिताला नेपानगरात जळगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील संशयित आरोपी अशोक महादु राठोड (वय ३२ ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी भागात खून करून पसार झालेला संशयित अशोक महादू राठोड हा नेपानगरात असल्याची एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. विशेष पथकातील सहाय्यक फौजदार अतुल…
राज्यात गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेची सांगता आज नागपुरात झाली. झिरो माइल शिळेजवळ दुपारी १ वाजता या यात्रेतील शेवटची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी उपस्थिती लावली तसेच सभेत त्यांनी आपल्या भूमिकाही मांडल्या. पण सभा संपल्यानंतर निवदेन देण्यावरुन गोंधळ निर्माण झाला, त्यामुळं रोहित पवार चांगलेच संतापले आणि ते स्वतः सरकारला निवेदन देण्यासाठी विधानभवनाकडं निघाले. पण पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तसेच काही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जही केला. रोहित पवारांनी स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, पुण्यापासून नागपूरपर्यंत युवा संघर्ष यात्रेत ८०० किमीहून अधिक…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे.घरात आनंदी वातावरण राहील. चांगल्या बातम्या कानावर पडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. मनासारखे झाल्याने मन आनंदी राहील. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आर्थिक परिस्थिती बदल होतील. व्यर्थ खर्च होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम…
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. अशातच ट्रक आणि कारची जोरदार धडाका होऊन नवरा नवरींसह पाच जणांचा मृत्यू झाला. हि घटना छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात रामगडहून अकलतराच्या दिशेने जात असताना घडली. या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील पकरिया जंगला कडे एका कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. यामध्ये नवरा नवरींसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमधून जखमींना काढून त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली.
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होईल. एखाद्या चांगल्या कंपनीची ऑफर येऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल. कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यावसायिकांना नफा होईल.…
आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरती निघाली असून या भरतीद्वारे एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 22, तारतंत्री (वायरमन)- 2, कोपा -13, उभा पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय.…
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच उत्तरप्रदेश मधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. डंपर आणि कारमध्ये धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतल्याने कारमधील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रात्री 11 वाजता बरेलीहून नैनिताल हायवेवरून हि कार बहेडीकडे जात असतं महामार्गावरील भोजीपुराजवळ अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरला कार धडकली. हि धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.कारमधील आठ जणांना वेळेवर बाहेर पडत आली नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कार आणि…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. आज अधिक सावध राहणे चांगले. कोणत्याही प्रकारचा तणाव तुमचे आरोग्य बिघडू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत कामाचा ताण जाणवेल त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यावसायिकांना नफा होईल.…
सिंधुदुर्गमधील देवगड येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हि घटना आज दुपारी तीन वाजे दरम्यान घडली. सूत्रानुसार, पुणे पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे गेली होती. सहलींमधील यातील काही जण देवगड पवनचक्की च्या खाली असलेल्या गार्डन चे बाजूला समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी पाण्यात बुडू लागली, विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू झाला असून असून एकजण अजून दोनजण बेपत्ता आहे. पोलीस आणि बचाव पथक त्या दोघांच्या शोधात आहेत.…

