दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आर्थिक परिस्थितीत बदल होतील. आरोग्य चांगले राहील. आपल्या आहाराची काळजी घ्या वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस अनुकूल असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला फायदा होईल. सगळी कामे वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील. कर्क…
Author: Team Live Maharashtra News
साहित्य बटाटे, तेल, लाल मिरचीचे पावडर, तूप, कोथिंबीर, आले कृती सर्वप्रथम बटाटे घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बटाटे सोलून घ्याव्यात नंतर बटाट्याच्या जाडसर गोल चकत्या करा. कढई गरम करा. त्यात थोड्या प्रमाणात तेल टाका. तेल गरम झाले की बटाट्याच्या चकत्या त्यात टाका आणि पाच मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि कमी आचेवर शिजू द्या. त्यानंतर त्या चकत्या दुसऱ्या बाजूने पाच मिनिटे त्यावर प्लेट झाकून ठेवा आणि शिजू द्या. बारीक केलेले लाल मिरचीचे पावडर आणि बारीक केलेले आलं त्यावर टाका. त्यावर थोड तूप टाका आणि चांगले परतून घ्या शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
डोबिंवली मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर येतेय. पाच वर्षीय मुलाचा प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सक्षम उंडे असे मयत मुलाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भरत उंडे हे आपल्या परिवारासह मानपाडा परिसरात रीजन्सी अनंत या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये राहतात सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील संध्याकाळच्या सुमारास प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता. प्ले झोनमध्ये खेळत असताना तो अचानक खाली पडला. तिथे काम करणाऱ्या कामगारांचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने त्यांनी सक्षमला तात्काळ रुग्णालयात पण यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने भरत उंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे निधन झाले आहे. ‘डेज ऑफ अवर लाइव्हज फ्रॉम या शोमध्ये स्टीफन डिमेराच्या भूमिकेने ते जगभर प्रसिद्ध झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे हृदयविकाराच्या झटक्याने टायलरचा मृत्यू झाला असल्याचे जनरल हॉस्पिटलचे सह-स्टार मॉरिस बेनार्ड यांनी हि माहिती दिली. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांनी जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध अभिनेता टायलर ख्रिस्तोफर यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. . घराप्रती तुमची जी काही जबाबदारी असेल ती पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करावे लागेल. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असेल.आज आत्मविश्वास वाढेल. भविष्याबाबत तरुणांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमच्या उत्पन्नानुसार पैसा खर्च करा. अन्यथा…
साहित्य बटाटे, मीठ, पाणी, तेल, तिखट, मीठ, चाट मसाला कृती सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. यानंतर बटाटे जाडसर लांब कापून घ्यावेत. मग सर्व कापलेले बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. यानंतर कढईत पाणी गरम करा नंतर पाणी गरम झाल्यानंतर त्यात मीठ घाला. मीठ घातलेल्या गरम पाण्यात स्वच्छ धुतलेले बटाट्याचे काप टाका. लक्ष द्या, पाण्याला उकळी येऊ नये. दोन तीन मिनिटे कढईवर झाकण ठेवून बटाट्याचे काप चांगले शिजवा. त्यानंतर शिजवलेले बटाट्याचे काप सुती कापडावर टाका. कोरडे झाल्यानंतर बटाट्याचे काप मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या फ्रेंच फ्राइजवर चवीनुसार तिखट आणि मीठ घाला. थोडा चाट मसाला टाका आणि सर्व मिश्रण…
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अशातच गोंदिया मधून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रक ने कामासाठी उभ्या असलेल्या ट्रक ला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहराजवळ असलेल्या धोगीसराड गावाजवळ एक ट्रकमध्ये बिगाड झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गाच्या साईडला थांबून होता. रात्रीच्या वेळी या ट्रकची दुरूस्ती सुरू होती. याच दरम्यान रायपुरकडे जाणाऱ्या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह देवरी पोलिसांनी घटानास्थळी धाव घेतली.या भीषण घटनेने सर्वत्र हळहळ…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आज अनावशक्यक खर्चात वाढ होईल. घरात सुरू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सदस्यांशी चर्चा केली तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तब्येतीची काळजी घ्यावी. वृषभ रास आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. धनलाभाच्या दृष्टीने काळ चांगला आहे. ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. मिथुन रास मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरीत कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचा बेत आखला जाईल, आरोग्य चांगले…
रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय रेल्वे बनारस रेल्वे इंजिन फॅक्टरी बनारस द्वारे फिटर, कारपेंटरसह अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज कसा करावा तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. फिटर- 107 पदे, सुतार-3 पदे, पेंटर-7 पदे, मशिनिस्ट-67 पदे, वेल्डर – ४५ पदे, इलेक्ट्रिशियन-71 पदे, फिटर- 30 पदे, सुतार, चित्रकार, मशिनिस्ट- 15 पदे, वेल्डर- 11 पदे, इलेक्ट्रिशियन – १८ पदे. या जागांसाठी शैक्षणिक पात्रता नॉन आयटीआय श्रेणीतून येणारे उमेदवार मॅट्रिकसह 12वी उत्तीर्ण असावेत. उमेदवारांकडे ही सर्व पात्रता असल्यास, ते या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना 100…
मुंबई मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या एका विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृतिका चव्हाण असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हि विद्यार्थिनी बारावी मध्ये शिकत होती सोबतच हि विद्यार्थिनी नीट प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास हि विद्यार्थिनी आपल्या खोलीत होती तसेच तिची आई घरकामात व्यस्त होती. तेव्हाच ह्या विद्यार्थिनीने आपल्या खोलीच्या बाल्कनी मधून खाली उडी मारली. यादरम्यान मोठा आवाज झाल्याने विद्यार्थिनीच्या आईने तिच्या खोलीत जाऊन पहिले तेव्हा हि विद्यार्थिनी खाली पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून…

