Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विरोधक मला अडचणीत आणताना थकतात- चंद्रकांत पाटील
    जळगाव

    विरोधक मला अडचणीत आणताना थकतात- चंद्रकांत पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माझ्या प्रत्येक भाषणाची कॅसेट होतय

    जळगाव : माझ्या भाषणा मधील वक्त्यव्याचा वर्तमान पत्रात, टीव्हीत कसे मेसेज जाणार, कुणी माझा काय मेसेज पाठवायचं हे त्यांनी ठरवल आहे. त्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकत आहे, त्यांची मला कीव येते. असा मिश्किल टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावीच्या नेत्यांना लगावला आहे.

    मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावात एका कार्यक्रमानिमित्‍ताने आज आले होते. या कार्यक्रमादरम्‍यान बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्‍य करताना विरोधकांवर निशाणा साधला.

    पण माझीही यंत्रणा मोठी..

    केवळ मी बोलून चालत नाही. कुणीतरी त्याची स्क्रिप्ट तयार करयात. की, याने काही बोलावे आणि त्याचा असा अर्थ लावायचा. हा मस्त प्रोग्राम आहे. त्याला इको क्रीयट करणे म्हणतात. यामुळे संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्युज होतो, मी असं बोललो की काय? पण माझीही यंत्रणा मोठी आहे. माझं प्रत्येक भाषणाची कॅसेट तयार होतं असते असे मंत्री पाटील यांनी म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.