Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुरेशदादांचे बोट पकडुन आम्ही राजकारणात, पुन्हा दादांनी मैदानात यावे – मंत्री पाटील
    जळगाव

    सुरेशदादांचे बोट पकडुन आम्ही राजकारणात, पुन्हा दादांनी मैदानात यावे – मंत्री पाटील

    editor deskBy editor deskDecember 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सुरेशदादा जैन यांनी राजकारणात अनेकांना मार्गदर्शन केले असून मी देखील त्याचे बोट पकडून राजकारणात आलो. त्‍यांनी राजकारणात पुन्हा यावे की नाही हा त्‍यांचा व्‍यक्‍तीगत विषय आहे. परंतु, त्यांनी राजकारणात यावे; अशी प्रतिक्रीया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

    घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने अंतिरित नियमित जामीन मिळाला. यानंतर तब्बल तीन वर्षानंतर बुधवारी रात्री त्यांचे जळगावात आगमन झाले. आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

    आमच्याकडे ही लक्ष द्यावे

    सुरेशदादा बऱ्याच दिवसानंतर त्यांचे जळगाव शहरात आगमन झाले आहे. राजकरणानंतर त्यांनी आता कुटुंबियांकडे लक्ष देणार आहे. असे असतांना त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

    सकाळ पासून भेटीसाठी गर्दी
    सुरेशदादा यांच्या भेटी साठी सकाळ पासून अनेकांनी गर्दी त्याच्या निवासस्थानी केली होती.महापालिकेचे नगरसेवक यांनी ही भेट घेतली.

    #gulabravpatil #sureshdadajain
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.