Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कृषिमत्र्याना  निवेदन देण्यासाठी भाजप कार्यकत्याचे रोहिणी चौफुलीवर ठिय्या आंदोलन
    चाळीसगाव

    कृषिमत्र्याना  निवेदन देण्यासाठी भाजप कार्यकत्याचे रोहिणी चौफुलीवर ठिय्या आंदोलन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र: रेल्वे अडर पासमध्ये पाणी भरल्याने चाळीसगाव तालुक्यातील 7 ते 8 गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेतीचे नुकसान झाले त्यासाठी तात्काळ मदत मिळावी अश्या आशयाचे निवेदन कृषी मंत्र्याची गाडी अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दिले.

    रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मंत्री मोहदयाना विनंती करण्यात आली व त्यांना रोहिणी रेल्वे गेट जवळ नेऊन त्यांना सद्य परस्थिती दाखवण्यात आली. मंत्री मोहदयानी परस्थिती पाहून तात्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले..तसेच ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जमिनीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव कृष्णातांडा करंजगाव घोडेगाव खराडी पिंपळगाव जुनापाणी राजदेहरे सेटलमेंट तांडा म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे  अशी आग्रही मागणी भाजपा चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी जळगांव जिल्हा सरचिटणीस नितिन भाऊ सोनवणे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते वाल्मिक दादा नागरे, माजी उपसरपंच प्रकाश सगळे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, युवा मोर्चा चिटणीस दीपक घुगे, युवा शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे व इतर शेतकरी बांधव व महिला वर्ग यांनी मंत्री भुसे साहेब यांच्याकडे केली व त्यांनी सरसकट मदत देऊ अशे आश्वासन दिले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचा थरार : पोस्टरबाजीने चिघळला राजकीय संघर्ष !

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.