Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
    जळगाव

    अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 223 व्या पुण्यतिथीनिमित्त बसस्थानकाजळीलअहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी माजी आमदार डॉ.
    बी.एस.पाटील,खा.शि.मंडळाचे जितेंद्र जैन,योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल, एल. टी.पाटील, बन्सीलाल भागवत,अशोक पवार,समाधान धनगर,हरचंद लांडगे,वसुंधरा लांडगे,नितीन निळे,अलीम मुजावर संदीप घोरपडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दहिवद येथेही अभिवादन

    दहिवद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले या सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास आमदार अनिल पाटील यांनी माल्यार्पण केले कार्यक्रमास मा.सभापती सुभाष देसले,शिवाजी पारधी, सुनील आण्णा, अशोक हडपे, मल्हारराव धनगर,संभाजी धनगर यांच्यासह महिला व पुरुष समाज बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.