Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
    जळगाव

    संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 5, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव प्रतिनिधी : अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा जळगाव याच्या कडून 4रोजी  संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

    जळगाव शहरात  पॉपूलर मेन्स पार्लर टॉवर चौकात 4 रोजी 11.30वाजेला  संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी समाजातील मान्यवर म.ना.म.चे  राज्य संपर्क प्रमुख किशोर भाऊ सूर्यवंशी ,म.ना.म.चे जिल्हा कार्या अध्यक्ष. व माजी नगरसेवक पृथ्वीराज भाऊ सोनवणे,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे, जनता बँकेचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर बापूसाहेब महाले , पॉप्युलर मेन्स पार्लर चे बापूसाहेब जगताप , बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर जी. कापडे , अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक तथा संघटक किरण भाऊ नांद्रे ,  अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष  राहुल भाऊ जगताप शहर संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश भाऊ निकम , जिवा सेनेचे जेष्ठ. सल्लागार मधुकर नाना निकम अखिल भारतीय जिवा सेना शहर कार्याध्यक्ष विशाल भाऊ कूवर , जिवा सेना शहर संपर्क प्रमुख राजू भाऊ जगताप जिवा सेना सघटक गोरख भाऊ सिरसाठ  भरत भाऊ बेंडाळे ,संकेत भाऊ कापसे ,भुषण भाऊ आंबिकर  समाधान भाऊ बोरसे ,दिनेश भाऊ चित्ते , शैलेश चित्ते अक्षय रोधे दिनेश सोनवणे इ.समाज बांधव उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.