Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभारी सरपंचाला निलंबित करण्यासाठी महिलेचे आमरण उपोषण !
    जळगाव

    प्रभारी सरपंचाला निलंबित करण्यासाठी महिलेचे आमरण उपोषण !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 31, 2021Updated:August 31, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी :-  प्रभारी सरपंच याच्या मनमानी कारभार विरोधात  तक्रारी  करूनही कारवाई होत नाही पाचोरा तालुक्यातील डाभुर्णी च्या  सरपंचवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रतिभा परदेशी या महिलेने आज पासून आमरण उपोषण ला सुरुवात केली आहे .

    उपोषणकर्त्या महिला प्रतिभा परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील रहिवाशी असल्याने त्यांच्या ताब्यातील व मालकीची जागेवर अनधिकृपणे प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांनी जागेवर कब्जा केला आहे. याबाबत पाचोरा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली व त्यांनी याचा निवाडा केला होतो. परंतू प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी सदरील जागवेर पत्र लावून ग्रामपंचायतीच्या ताब्यात जमा केली आहे. या जागेवर भोगवटा म्हणून आमचे नाव लावण्यात यावे यासाठी अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली आहे. परंतू त्यांच्या तक्रारीची आणि निवेदनाची कोणतीही दाखल न घेतल्याने जागा मिळावी आणि प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तक्रारदार प्रतिभा परदेशी यांनी आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहे. 

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.