Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎
    धरणगाव

    धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

    editor deskBy editor deskAugust 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव‎ : प्रतिनिधी

    येथील सोमवंशीय सहस्रार्जुन‎ क्षत्रिय खत्री समाजातर्फे‎ धानपंचमी उत्सव हर्षोल्हासात‎ साजरा करण्यात आला. यानिमित्त ‎ ‎ काढण्यात अालेल्या मिरणुकीत ‎ ‎ महिलांसह तरुणींची माेठ्या‎ संख्येने उपस्थिती हाेती.‎ यानिमित्त सकाळी ११ वाजता‎ श्री मच्छोदरी मंदिरात महाआरती ‎ ‎ करुन त्यानंतर महाप्रसाद वाटप ‎‎ करण्यात आला.

    अॅड. गिरीश ‎ ‎ छोटूलाल कट्यारे यांनी‎ महाप्रसादाचे अायाेजन केले हाेते.‎ सायंकाळी ५ वाजता लेझीम‎ पथक, ढोल-ताशांच्या गजरात‎ मिरवणूक काढण्यात अाली.‎ सुवासींनीनी डोक्यावर धानाच्या‎ टोपल्या ठेवून त्यानंतर विधिवत‎ विसर्जन केले. या वेळी भावी‎ काळात भरपूर धान्य मिळू दे,‎ सर्वांना सुखाचे दिवस येऊ दे,‎ अशी प्रार्थना करण्यात आली. या‎ मिरवणुकीत अबाल वृद्ध, तरुण,‎ तरुणींनी सहभाग नोंदवला हाेता.‎ त्यानंतर श्री मच्छोदरी मंदिरात‎ रामचंद्र सुतारे, गणेश रावतोळे,‎ ‎ राजेंद्र पडाेळ यांनी मार्गदर्शन केले.‎ सूत्रसंचालन ईश्वर क्षत्रिय यांनी‎ केले. समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम‎ सुतारे यांनी आभार व्यक्त केले.‎ यापुढील सामाजिक कार्यक्रम ही‎ एकोप्याने साजरा करण्याचा या‎ वेळी सर्वांनी निर्धार केला.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    एलसीबीची धडक कारवाई : धरणगाव – चोपडा रस्त्यावर सापडला गांजा !

    December 3, 2025

    “संचार साथी म्हणजे ‘पेगासस’च : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप”

    December 3, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.