Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !
    क्राईम

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskFebruary 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    भुसावळ तालुक्यातील मोरेश्वर नगर येथे गुरुवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय गृहिणी दर्शना उर्फ भारती दिपक तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पोलीस अहवालानुसार, मयत हे आर.पी.एफ. कर्मचाऱ्याचे पती असून, घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीचा सहाय्य वापरून त्यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शेजारी रहिवासी यांनी ही माहिती पोलिसांना दिली, त्यावरून भुसावळ शहर पोलीस नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक उध्दव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पोलीस तपास सुरु आहे. या घटनेमुळे मोरेश्वर नगर परिसरात शोक आणि तणावाचे वातावरण आहे. पोलीस हे कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची सखोल चौकशी करत आहेत आणि आत्महत्येची नेमकी कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.