Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बळजबरीने पैशांची मागणी करत महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    बळजबरीने पैशांची मागणी करत महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskDecember 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    शहरातील आर्थिक व्यवहारातील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय महिला घरात आपल्या मुलीसह एकटी होती. या वेळी तुषार  नरवाळे याच्याशी असलेल्या मागील आर्थिक व्यवहार संपूर्णतः मिटलेला असताना बळजबरीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यास पैशां बाबत स्पष्ट शब्दात नकार दिला असता त्याने बळाचा वापर करत महिलेला विनयभंग केला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.