Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    धक्कादायक : शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील सुजदे येथे घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्या ठिकाणी खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता घडली. याची जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  प्रेम नरेंद्र सोनवणे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो दुपारी घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये खेळत होता. त्यावेळी मुख्य विद्युत प्रवाह असलेली वायर तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला शॉक लागून गंभीर जखमी झाला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले. प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती करता, तर आई दीपाली सोनवणे या गृहिणी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026

    कीर्तन सुरू असतानाच काळाचा घाला; यशवाडी देवस्थानात भीषण दुर्घटना

    June 20, 2026

    पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.