Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा नदीपात्रात एलसीबीचा धडाका : अवैध वाळू उपसावर कारवाई, तीन ट्रॅक्टरसह १५ ब्रास वाळू जप्त
    क्राईम

    गिरणा नदीपात्रात एलसीबीचा धडाका : अवैध वाळू उपसावर कारवाई, तीन ट्रॅक्टरसह १५ ब्रास वाळू जप्त

    editor deskBy editor deskNovember 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे किनी मशिन, तीन ट्रॅक्टरसह सुमारे १५ ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई शुक्रवार दि. ७ रोजी खेडी खुर्द गावात केली.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात होता. याबाबत वाळू उपसा करणाऱ्यांसह वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले. या पथकाने वाळू उपसा करणाऱ्यांवर नदीपात्रात छापा टाकला. पोलिसांनी वाळू उपसा केलेली १५ ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर व किनी असे साहित्य जप्त केले. यापक्ररणी पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    पथकाला नदीपात्रातून रविंद्र गोकुळ सपकाळे (रा. खेडी, खुर्द, ता. जळगाव) या वाळू माफियांने ट्रॅक्टरला लावलेल्या किनीच्या सहाय्याने वाळूचा उपसा केल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या घरासमोरन वाळू वाहतुक करणाऱ्यासाठी तीन ट्रॅक्टर देखील लावलेले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अवैध वाळू साठ्याचा ठपका; मंडळ अधिकारी निलंबित, जळगाव महसूल विभागात खळबळ

    October 9, 2026

    पिंपरुड-सावदा रस्त्यावर तरुणीला बळजबरीने नेल्याची तक्रार; माजी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

    October 9, 2026

    कपडांच्या डिलिव्हरीच्या नावाखाली सायबर फसवणूक; महिलेचे ८७ हजार २१९ रुपये लंपास

    October 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.