जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री ना.गिरीश महाजन व आ. राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिनांक 18.10.2025 रोजी माननीय आमदार श्री.सुरेश भोळे (राजुमामा)यांच्या हस्ते सौ.भारतीताई रंधे यांचा भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश संपन्न झाला..
प्रवेश घेतल्या वेळी आमदार राजुमामा भोळे,जिल्हाअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उज्वला ताई बेंडाळे व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश शोहळ्यात सौ.भारतीताई रंधे यांच्या अंतर्गत कोमलताई वाडे, निलूताई इंगळे, दीपमाला सुरवाडे, पुष्पा तळेले,नंदा म्हस्के, उज्वला शेजवळ,कविता सूर्यवंशी,संगीता मोरे, सुवर्णा तायडे,प्रियांका रंधे, पुष्पा पाटील,विमल वाणी,रिंकू पाटील,वंदना बिऱ्हाडे, प्रतिभा शिंदे, धन्माला सुरडकर, शारदा सुरळके,सुनंदा चौधरी, दिक्षा सैंदाणे, मनीषा पाटील, छाया पाटील,रत्ना पाटील,अलका शिरसाठ, आशा खैरनार व आदी महिला उपस्थित होत्या….


