विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज : स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव सह पाच तालुक्याचे नगराध्यक्ष पद महिला राखीव झाले असल्याचे समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव सह पाच तालुक्यातील नगराध्यक्ष पद महिलांसाठी खुले करण्यात आले आहे. अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी महिला होणार नगराध्यक्ष
धरणगाव, जामनेर, रावेर, यावल,पाचोरा, फैजपूर


