धरणगाव : प्रतिनिधी
भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा व नारीशक्ती उन्नती अभियान अंतर्गत सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.
त्याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर भाजपाचे सरचिटणीस तथा सोनवद चे माजी सरपंच निर्दोष पवार वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील सोनवद सरपंच धीरज मिठाराम पाटील पोलीस पाटील श्री रवींद्र भोई बोरखेडा चे सरपंच डॉ. विजय पाटील बाजार समितीचे संचालक ईश्वर भाऊसाहेब सावंत भाजपाचे महिला पदाधिकारी सौ माधुरी ताई जोशी अहिराचे सरपंच पवन पाटील निंभोरा चे सरपंच कैलास सोनवणे रवींद्र जैस्वाल सोनवद खुर्द ची माजी सरपंच चंद्रशेखरजी भाटिया सोनवद खुर्द चे मा. सरपंच विजय पाटील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र हरी पाटील तालुका मेडिकल ऑफिसर श्री चव्हाण सर डॉक्टर भावी सर डॉक्टर बोरसे सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनार प्राथमिक आरोग्य केंद्राची कर्मचारी अंगणवाडी महिला आशा स्वयंसेविका सर्व इतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ महिला व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


