Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नात आलेल्या महिलेचे दागिन्याची चोरी
    क्राईम

    लग्नात आलेल्या महिलेचे दागिन्याची चोरी

    editor deskBy editor deskNovember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    शहरात लग्न समारंभासाठी चाळीसगाव येथून आलेल्या महिलेचे ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २२ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथे पार पडलेल्या लग्न समारंभासाठी माया पाटील (४६) या आल्या होत्या. त्यांच्या पर्समधील ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार विजय जाधव करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026

    नवीन बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेच्या बॅगेतून ९० हजारांचे दागिने गायब

    September 14, 2026

    धरणगावमार्गे उधना-पुणे नवीन रेल्वे लवकरच; खान्देशातील रेल्वे प्रश्नांवर ZRUCC बैठकीत चर्चा

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.