Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ग्रामीणमध्ये भगवे वादळ ; हजारो नागरिक शिवसेनेत दाखल !
    जळगाव

    जळगाव ग्रामीणमध्ये भगवे वादळ ; हजारो नागरिक शिवसेनेत दाखल !

    editor deskBy editor deskOctober 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    जळगांव ग्रामीण मतदार संघात दि.२० रोजी हजारो शिवसैनिक व नागरिकांनी पाळधी येथे मतदार संघातील विविध विकास कामाने प्रभावित होऊन व विकासपुरुष मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या वर विश्वास ठेवत आज शिरसोली,ममुराबद, भोने,अहिरे बिलवाडी,लमांजन, गारखेडा,चावळखेडा,सुभाषवाडी कुऱ्हाळदा,भागपूर ,लोणवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश करीत ना.गुलाबराव पाटील यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प केला.

    तसेच पालधी येथील संपूर्ण मुस्लिम पंच कमिटी यांनी विधानसभेत संपुर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले यावेळेस मा सभापती कैलास चौधरी,मुकुंदराव नंनवरे संजय पाटील सर ,तालुका प्रमुख डी ओ पाटील,दीपक भदाणे जी प सदस्य गोपाळ बापू पाटील शाम कोगटा, मनोज चौधरी,रोहित कोगटा ,महानगर प्रमुख संतोष पाटील ,ओबीसी अध्यक्षय राजेंद्र पाटील पिंटू भाऊ,नंदू आबा पाटील,बबन भाऊ, धोंडू भाऊ जगताप बंडू पाटील,भैया मराठे सर,सरपंच विजू बापू पाटील दोन गाव चे सरपंच भागवत शेठ, पवन पाटील,कैलास सोनवणे किशोर निकम,शुभम पाटील गोरख पाटील ,यांच्या सह मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते,,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.