Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉक्टर महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग
    क्राईम

    डॉक्टर महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग

    editor deskBy editor deskJuly 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक भागात गुन्हेगारी घटना घडत असून याचे कारण नेहमीच प्रेम प्रकरण येत असते अशीच एक थरारक घटना बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यात घडली आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचे डॉक्टर महिलेने गुप्तांग कापून टॉयलेटमध्ये फेकल्याची भयंकर घटना बिहारच्या सारण जिल्ह्यात घडली आहे. जखमी प्रियकरावर पाटणा स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिला डॉक्टर माधोरा येथे नर्सिमंग होम चालवते. तर पीडित तरुण त्या प्रभागाचा नगरसेवक आहे. दोघांत गत 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी नोंदणीकृत विवाह करण्याचा प्रयत्न केला होता. पण ऐनवेळी तरुण लग्नाला आलाच नाही. यामुळे संतापलेल्या महिलेने तरुणाला घरी बोलावून धारदार चाकूने त्याचे गुप्तांग कापले. त्याचा आवाज ऐकूण शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. माधोरा पोलिस स्टेशनच्या एसएचओंनी आरोपी महिला हाजीपूरची रहिवासी असल्याचे सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पत्नीसमोरच तरुणाची हत्या; जुन्या वैमनस्यातून हल्ला, सहा आरोपी अटकेत !

    April 14, 2026

    नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण; अंजली दमानिया यांचा आयजी दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप !

    April 14, 2026

    मनपाच्या महासभेत व्हीसीव्दारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या ; वैशाली पाटील यांची मागणी !

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.