Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावठी कट्टा व काडतुसासह दोन अटकेत
    क्राईम

    गावठी कट्टा व काडतुसासह दोन अटकेत

    editor deskBy editor deskJune 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रोडजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. श्यामकांत एकनाथ पाटील (२६) आणि भिकन तुकाराम पाटील (२६, दोघे रा. पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रोड चौफुलीवर शनिवारी रात्री दोन जण संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी अंगझाडती घेतली असता त्यांच्याजवळ १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील तीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल, १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असे एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोकॉ. भूषण राजाराम पाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.