Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नी माहेरी पतीने घरात संपविली जीवनयात्रा
    क्राईम

    पत्नी माहेरी पतीने घरात संपविली जीवनयात्रा

    editor deskBy editor deskJune 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नी माहेरी गेलेली घरी एकट्याच असलेल्या मनोज गजानन साकरे (वय ३०, रा. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शेजारील मंडळींना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला त्या वेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारा मनोज साकरे हा तरुण मजुरी काम करुन उदनिर्वाह करीत होता. त्याची पत्नी माहेरी गेलेली असल्याने मनोज साकरे हा घरी एकटाच होता. रविवार दि. ९ मे रोजी सकाळी मनोज याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्या वेळी शेजारील काही जणांना ते गळफास घेतल्याचे दरवाजातून दिसले. त्या वेळी त्यांनी साकरे यांच्या भावाला तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर साकरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.