Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपाच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे
    जळगाव

    जळगाव मनपाच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे

    editor deskBy editor deskJune 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महापालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढोरे जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदावर रिक्त असलेल्या जागेवर सांगली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर ढेरे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारावा तसा अहवाल शासनास पाठवावा असे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छाप वाले यांनी सहा जून रोजी काढले आहेत.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १९मार्च रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉ. विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाकडून पाच वेळा तारखा मिळाल्यानंतर विद्या गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने त्यांच्या जागी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.