Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्मिता वाघ व रक्षा खडसेंचा मोठा विजय !
    राजकारण

    स्मिता वाघ व रक्षा खडसेंचा मोठा विजय !

    editor deskBy editor deskJune 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक चांगलीच चुरशीची झाली होती. त्यानंतर आज ४ जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही जागांवर सुरूवातीपासून भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.

    जळगाव मतदारसंघाची मतमोजणी पूर्णत्वाकडे आली असून त्यानुसार भाजपाच्या स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे या विजयी झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. मात्र अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

    जळगावसह रावेरात मिळालेल्या यशानंतर जळगावातील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात बेभान होवून नृत्याला सुरूवात केली आहे. दोन्ही जागांवर यशाचे शिलेदार हे मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण ठरले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026

    गॅस टंचाई गंभीर: घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.