Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : पंतप्रधान मोदींनी दाखल केला वाराणसीतून अर्ज !
    राजकारण

    मोठी बातमी : पंतप्रधान मोदींनी दाखल केला वाराणसीतून अर्ज !

    editor deskBy editor deskMay 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता गंगा पूजा केली आणि क्रूझने नमो घाटावर पोहोचले असता काशीतील कोतवाल नावाच्या कालभैरव मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर पंतप्रधानांनी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला.

    उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथही उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी, अभिनेता पवन कल्याण हे पंतप्रधानांच्या उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत. वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.