Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वसंतवाडीत तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
    क्राईम

    वसंतवाडीत तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    editor deskBy editor deskMay 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वसंतवाडी येथे दिनांक ७मे रोजी हळदीच्या कार्यक्रम आयोजित केला होता हळदीच्या कार्यक्रम संपल्यावर गुलाब पवार वय वर्षे ३२ या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

    गुलाब पवार यांच्या पुतणीचा विवाह आज होणार होता या विवाह सोहळ्यात काल संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमात गुलाब पवार हे नाचले आनंद व्यक्त केला मात्र काही वेळेनंतर चौकातुन घरी जात असताना चौकात काहीतरी गोंधळ झाल्याने गुलाब पवार हा घराकडुन परत चौकात आला व त्याठिकाणी येतांच त्याचा तोल जाऊन तो कोसळत असल्याचे येथील चौकात उभे असलेल्या तरुणांनी त्याला हलगत वरती धरलं व त्याला घरी घेऊन गेले काही वेळेनंतर मरण पावल्याचे लक्षात आले त्यानंतर शवच्छेदनसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    गुलाब पवार यांच्या पश्चात पत्नी कविता पवार तसेच दोन मुले आहेत मयत तरुण हा कामानिमित्त हिंगोणा ता.अमळनेर येथे राहत होता पुतणीच्या लग्नासाठी दोन दिवस अगोदर गावी आला होता त्याच्या मृत्युने सर्व पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.