Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आमोदा बु. येथील आदिशक्ती एकवीरा मातेला मविआचे उमेदवार करण पाटील यांनी घातले विजयासाठी साकडे
    जळगाव

    आमोदा बु. येथील आदिशक्ती एकवीरा मातेला मविआचे उमेदवार करण पाटील यांनी घातले विजयासाठी साकडे

    editor deskBy editor deskApril 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील आमोदा बु.च्या ग्रामदैवत आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून सोमवारी (दि. २२) महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले.

    पहाटे ४ वाजता गावातून काढण्यात आलेल्या मातेच्या पालखी मिरवणुकीत देखील करणदादा पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सुर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी, बंडू सुर्यवंशी, छगन सुर्यवंशी, मनोहर पाटील (जामोद), मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, धनंजय जोशी, मोहन जोशी, सेवेकरी रमेश सुर्यवंशी, जामोद सरपंच सतीलाला पाटील, कांतीलाल सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, महेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, बाळू आहिरे यांसह आई एकविरा मित्र मंडळ, आई एकविरा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, वा. जे. ग्रुप, श्री. स्वामी समर्थ ग्रुप, जय गुरूदेव परिवार, एकलव्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.