Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाटेश्वर पवार राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड
    जळगाव

    नाटेश्वर पवार राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

    editor deskBy editor deskApril 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नाटेश्वर पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, भूषण भदाणे यांनी निवड केली आहे.

    आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसत्त्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामन्यापर्यंत पोहचवून पक्ष बळकटी करणार तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असा मला विश्वास आहे. त्यांच्या या निवडी बद्दल आपले हार्दिक अभिनंदनः !

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.