Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरूणावर चाकूने वार करीत चैन हिसकविली
    क्राईम

    तरूणावर चाकूने वार करीत चैन हिसकविली

    editor deskBy editor deskApril 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील गांधी मार्केट जवळ एका तरूणाला चाकूने वार करून ४ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन चोरून नेली. ही घटना रविवारी दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शोएब तस्लीम खान (वय २६ रा. पिंप्राळा हुडको) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्यास असून तो बांधकामचे काम करून उदरनिर्वाह करतो. रविवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता तो कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे एकुण तीन जणांना रस्ता आडवून चॉपरने पोटावर वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या जवळून ४ हजार रूपये किंमतीची चांदीचे चैन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १६ एप्रिल रोजी शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.