Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
    जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

    editor deskBy editor deskMarch 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जळगाव लोकसभा मतदार संघातील जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली.

    जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी कल्पना पाटील, भूषण सोनवणे, विजय पाटील, डॉ. अशोक पाटील, रमेश पाटील, अनिल शिसोदे, शेख अल्लाउद्दीन शेख चिराउद्दीन, राजधर ठाकरे, डॉ. सुरेश पाटील यांची तर जिल्हा सरचिटणीस म्हणून यशवंत पाटील, धर्मराज पाटील, रणजीत पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. भगवान पाटील विशाल महाजन, निंबा पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश महाजन यांची तर चिटणीसपदी रमेश पाटील, किशोर पडोळ, भाईदास महाजन, संजय राठोड, कैलास पाटील, मुश्ताक अहेमद अब्दुल मुनाफ, विकास पाटील, किशोर चौधरी, आनंदा पाटील, कैलास चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिले आहे. तसेच ही कार्यकारिणी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.