Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वायरमनने घेतली १ हजारांची लाच : एसीबीने केली अटक
    क्राईम

    वायरमनने घेतली १ हजारांची लाच : एसीबीने केली अटक

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील वरणगाव येथे मीटर बसविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वायरमन अमीन शहा (वय २९, रा. वरणगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी वायरमन शहा याला ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसविण्यासाठी वरणगाव कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता. डिमांड नोट भरली, तरीही वीज मीटर बसविण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मंगळवारी एक हजार रुपयांवर तडजोड केली. या लाचेची रक्कम स्विकारत असताना वायरमनला संशय आला आणि त्याने तक्रारदारच्या गळ्यातील व्हाइस रेकॉर्डर हिसकावून घेतला आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी वायरमन याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.