Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर ट्रकची दुचाकीला जबर धडक : दोन तरुण ठार
    क्राईम

    महामार्गावर ट्रकची दुचाकीला जबर धडक : दोन तरुण ठार

    editor deskBy editor deskFebruary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील महामार्गावर तेली पेट्रोल पंपाच्या परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. सुमारे काही किलोमीटरपर्यंत दुचाकी फरपटत नेली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मृतांची नावे जितेंद्र सावजी राठोड (वय ३४, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) व त्याचा मित्र प्रकाश उखा तोवर (रा. डोहरीतांडा, ता. जामनेर) अशी आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, दवाखान्याच्या कामानिमित्त हे दोघे दुचाकीवरून वरणगावकडून भुसावळकडे येत असताना ट्रक (आर जे ११ जीए ९९०३) ने जोरदार धडक दिली. ट्रकने सुमारे एक या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. बुधवारी दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक श्यामबाबू (पूर्ण नाव माहीत नाही, वय ५५, उत्तर प्रदेश) व क्लीनरला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी साकेगाव महामार्गावर अपघात झाला होता. यात एक महिला ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.