Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुसळी फाट्यानजीक दोन ट्रकची धडक : चालक गंभीर जखमी
    क्राईम

    मुसळी फाट्यानजीक दोन ट्रकची धडक : चालक गंभीर जखमी

    editor deskBy editor deskFebruary 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मुसळी फाटा जवळील पुलावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक एम. एच.४० वाय १३०८ व एरंडोलकडून येणारा कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी कॅबिनचा पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहनांच्या चालकांना बाहे काढून रुग्णवाहिकेला पाचारण करून उपचारासाठी जळगाव येथे हलविले असून पाळधी पोलिीसांना देखील माहिती दिली. त्यामुळे पाळधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळील धाव घेतली होती. यावेळी राजू गंगाराम पाटील, सोनू पाटील, मोतीलाल पाटील, सुखराम पाटील, योगेश नाना वाढले, युवराज पाटील यांनी मदत कार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.