Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर शस्त्राने वार
    क्राईम

    आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर शस्त्राने वार

    editor deskBy editor deskJanuary 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील एका परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरात अमोल चंद्रकांत आराक (वय ३४) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात ललीत ऊर्फ लल्या संतोष वाघ (रा. पिंप्राळा) याने अमोल आराकच्या आईला शिवीगाळ केली होती. आईला शिवीगाळ का केली, असा जाब अमोलने विचारला. याचा राग आल्याने ललीत वाघ याने शिवीगाळ करून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. याबाबत संशयित आरोपी ललीत वाघ याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.