Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा : ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट
    क्राईम

    अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा : ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट

    editor deskBy editor deskJanuary 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मौजे देऊळवाडेयेथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक री.व्ही.टि.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करून दिनांक४ रोजी ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

    रसायन (कच्ची दारू)- 20200 ली. ,गावठी दारू- 222 लिटर नष्ट करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाई चे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल 2023 मध्ये 2022 च्या तुलनेत कारवाईमधे मोठी वाढ झाली आहे. सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक जळगांव, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्यसभा रणभूमी: महायुती- महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ताण वाढला

    February 25, 2026

    मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव; जरांगे पाटलांकडून उपोषणाचा इशारा !

    February 25, 2026

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.