Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंप्री जवळ भीषण अपघात : सतखेड्याचा वृद्ध जागीच ठार !
    क्राईम

    पिंप्री जवळ भीषण अपघात : सतखेड्याचा वृद्ध जागीच ठार !

    editor deskBy editor deskDecember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक मालवाहतूक गाडी व दुचाकीचा भीषण अपघात दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास हॉटेल सायली जवळ झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक सतखेडा गावातील रहिवासी मधुकर बाबुराव चावडा (वय ६५) हे दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हॉटेल सायलीनजीक समोरून येणाऱ्या मालवाहू चारचाकी रिक्षाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील काही नागरिकांनी अपघातात जखमी असलेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.