Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी! आईसोबत भांडण झाल्याने १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल
    क्राईम

    दुर्देवी! आईसोबत भांडण झाल्याने १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईसोबत झालेल्या वादामुळे रागात असलेल्या १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविल्याची घडली आहे. हि मुलगी इयत्ता ९ वि मध्ये शिक्षण घेत होती. ख़ुशी शर्मा असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी कि, ख़ुशी आणि तिच्या आईसोबत काही कारणावरून वाद झाला होता रागारागात ख़ुशीच्या आईने तिच्या कानात लगावली व दुसऱ्या दिवशी सुद्धा खुशीला शाळेत जायचे न्हवते दोघांमध्ये परत वाद होऊन तिच्या आईने तिला परत कानाखाली मारले व जबरदस्ती शाळेत पाठवले याचाच राग आल्याने ख़ुशी शाळेत न जाता मथुरा रेल्वे स्टेशन वर पोहोचली तिथून तिने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

    नंतर ख़ुशी बराच वेळ झाल्याने शाळेतून घरी परत न आल्याने खुशीच्या आईला काळजी वाटू लागली व तिच्या आईने तिचा शोध सुरु केला. परिसरातील काहींनी खुशीने आत्महत्या केल्याचे सांगितले. या घटनेने खुशीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Life Railways Uttar Pradesh आयुष्य उत्तर प्रदेश रेल्वे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.