Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुलाबराव देवकर रुग्णालयात ८५ वर्षाच्या रुग्णावर खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी
    जळगाव

    गुलाबराव देवकर रुग्णालयात ८५ वर्षाच्या रुग्णावर खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 13, 2021Updated:August 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी ) ;- एका ८५ वर्षीय मुरलीधर शंकर निकुंभ रा. महाबळ कॉलनी जळगाव यांचे एक महिन्याचे फ्रॅक्चर होते. रुग्णाचे वय ८५ असल्याने व त्यांना ह्रदयाचा आजार , फुफुसाचा आजार असल्याने त्यांच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया हाय रिस्क असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले होते. मात्र श्री. गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांनी हा धोका पत्करून उजव्या खुब्याचा बॉलचे बदल सिमेंटेड मॉड्युलर बायपोलार यांचे सांधेरोपण करून दिले. मुरलीधर निकुंभ यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वॊकरच्या साहाय्याने चालविण्यात आले. ५ व्या दिवशी कुणाचेही सहकार्य न घेता स्वतः चालत गेले . याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफ चे आभार मानत दुसर्यावर अवलंबून न राहता जीवन जगण्याचा आनंद हा वेगळाच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

    यांचे लाभले सहकार्य
    आर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिजित पाटील,आयसीयू तज्ज्ञ डॉ. प्रियांका पाटील, डॉ. तेःजेश पाटील डॉ. भूल तज्ञ ललित पाटील, डॉ. स्नेहल गिरी, डॉ. अशी अन्वर, डॉ. अमित नेमाडे, डॉ. नितीन पाटील यांचे व रुग्णालयातील स्टाफचे सहकार्य लाभले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.