Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; बापलेकासह एकाचा दुर्देवी मृत्यू
    Uncategorized

    मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; बापलेकासह एकाचा दुर्देवी मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsOctober 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होण्याचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच जालन्यामधून अपघाताची बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निरंकारी पंपासमोर रात्री साडेनऊला मोटार cआणि ट्रॅक्टरची समोरासमोर जबर धडक होऊन यामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाला त्यांचे धडावेगळे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मृतांचे शव ट्रॅक्टर खालून काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठवले आहेत.

    नेश्वर साहेबराव साबळे, युवराज ज्ञानेश्वर साबळे आणि आत्माराम कारभारी म्हसके असं मृतांचे नावे आहेत. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून या ट्रॅक्टरला बोर मशीन जोडलेली आहे तसेच त्यावर नंबर देखील नाही. सदरचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

    #accident Bike dead fire अपघात जालना बाईक मृत
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026

    शहरात उदयास येतंय नवं युवा नेतृत्व– विशाल भोळे यांची जनसंपर्काची नवी शैली”

    January 12, 2026

    प्रभाग ३ मध्ये चैताली ठाकरे यांच्या ‘बॅट’चा धडाका; ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.