Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा नाहीतर ; भाजप रस्त्यावर उतरेल
    धरणगाव

    शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा नाहीतर ; भाजप रस्त्यावर उतरेल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 27, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव लक्ष्मण पाटील: तालुक्यातील शेतीपंपाची वीज कनेक्शन अचानक पणे कट करण्याचे काम वीज कंपनीच्या वतीने सुरू आहे.शेतकऱ्यास कुठलीही माहिती न देता त्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे.

    शेतकऱ्याची रब्बी हंगामास सुरुवात झालेली असून पेरणी सुद्धा झालेली आहे,पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीज कनेक्शन तोडल्याने पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबवून वीज कनेक्शन जोडणी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अश्या आशयाचे निवेदन म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार साहेब यांना देतांना भाजपचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,नगरसेवक ललित येवले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,राजू महाजन,पटेल इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महसूल विभागाची धडक कारवाई; १० ते १२ बेवारस वाळूसाठे जप्त

    August 21, 2026

    खरेदीसोबत बक्षिसांची बरसात! पिंप्री येथील सेवा सुपर मार्टचा लकी ड्रॉ ठरला ग्राहकांसाठी ‘डबल धमाका’

    August 20, 2026

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.