Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सात ते आठ जणांनी केली एकाला फायटरने मारहाण !
    क्राईम

    सात ते आठ जणांनी केली एकाला फायटरने मारहाण !

    editor deskBy editor deskOctober 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

     

    पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर एकाला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील नाथनगर ,जारगाव येथे दीपक शामराव पाटील वय ४१ हे वास्तव्याला असून ते ड्रायव्हिंग करून आपला उदरनिर्वाह चालवितात. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी निलेश दिलीप नागणे ,शुभम,भैय्या (पूर्ण नाव गाव माहीत नाही) आणि इतर सात ते आठ जण यांनी दीपक पाटील यांना जारगाव चौफुली येथे चापट बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करून निलेश नागणे याने त्याच्याजवळील फायटरने डोक्यावर मारून दुखापत केली. १५ ग्राम वजनाची चैन बळजबरीने तोडून आरोपी शुभम आणि भैय्या यांनी खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आरोपी निलेश याने आमच्या नादि लागल्यास आणि पोलिसांकडे फिर्याद दिल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिली . दीपक पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठून आरोपींविरुद्ध फिर्याद दिल्यावरून भादंवि ३९४,३९५,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बलटे करीत आहे.

    #pachora #police Crime marhan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.