Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साखर झोपेत काळाचा घाला : भरधाव आयशरने १० मजुरांना चिरडले !
    क्राईम

    साखर झोपेत काळाचा घाला : भरधाव आयशरने १० मजुरांना चिरडले !

    editor deskBy editor deskOctober 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर : वृत्तसंस्था

     

    राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सतत सुरु असतांना आज देखील पहाटेच्या सुमारास बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघाताची घटना सोमवारी पहाटे साडे ५ वाजेच्या सुमारास घडली. नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. मलकापूर जवळील ग्राम वडनेर भोलजी उडानपुलजवळ हा अपघात झाला आहे.

    यामधील मृतकांची नावे – प्रकाश मकु धांडेकर (26), पंकज तुळशीराम जांबेकर (19), राजाराम दादूजांबेकर (35) व अभिषेक रमेश जांबेकर (18) सर्व रा. मोरगड ता.चिखलदरा, जि. अमरावती. तर जखमींमध्ये दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर (सर्व. रा. मोरगड, 5.गुणी भुया भोगर भुया रा. बोरीमतोली तह. गढवा) अक्षय कुमार श्री कुमार भैय्या (रा. चिनीया तह. गढवा) सतपाल कुमार मलिकचंद (रा.बोरी मातोली) यांचा समावेश आहे.

    #accident 4 people died Highway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.