Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण उत्साहात !
    क्राईम

    शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण उत्साहात !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2023Updated:September 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शिरसोली विका सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन ऍड.विजय बारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस केशव आंबटकर,सुरेश माळी, रामदास पाटील,कौतिक ठाकूर,एकनाथ ताडे,रघुनाथ ताडे,मोहन अस्वार,नाना माळी,सचिव भालचंद्र वाणी,संचालक-विजय काटोले,राजू ताडे,समाधान बोबडे,शेनफडू पाटील आदी सभासद उपस्थित होते.

    संस्थेने मागील आर्थिक वर्षात रु.2 कोटी मात्र ची कर्ज वाटप केलेली होती. संस्था स्तरावर 100 टक्के वसुली व काही प्रमाणात मागील थकबाकी वसूल झाल्याने संस्थेस रु. 8,28,000/- मात्र नफा झालेला आहे. मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात झाली , सुरवातीस सचिव यांनी प्रस्तात्विक केले,त्यानंतर एक लाखवरील नियमित कर्जफेड करणारे सभासदांचा शाल,श्रीफळ व फुल देऊन चेअरमन व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विषय पत्रिके वरील सर्व 10 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेस संचालक सुभाष अस्वार, बाळू पाटील,रामकृष्ण नेटके,गोकुळ आंबटकर,ज्ञानेश्वर माळी उत्तम अस्वार, मिठाराम पाटील,रामकृष्ण बारी व सभासद उपस्थित होते.सभेच्या शेवटी अल्पोहर व चहा पाण्याचं कार्यक्रम होऊन सभा संपल्याचे जाहीर केले, सभेसाठी लिपिक समाधान काटोले व सेल्समॅन निवृत्ती पाटील यांनी परिश्रम घेतले.

    karykari society Shirsoli Vijay bari
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.