Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नी गर्भवती असतांना रस्त्यावर पतीसोबत घडले ते धक्कादायक !
    क्राईम

    पत्नी गर्भवती असतांना रस्त्यावर पतीसोबत घडले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskSeptember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

     

    पत्नी घरी गर्भवती असून ती लवकरच प्रसूती होणार असतांना दुचाकीने कामावर जात असलेल्या पतीवर काळाने झडप घालत दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार मनोहर ऊर्फ मनोज कडू वाघ (वय २९) या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात अहिरवाडी गावाजवळ मंगळवारी सकाळी झाला.

     

    मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी मनोहर ऊर्फ मनोज वाघ हा मंगळवारी सकाळी दुचाकीने नेरूळ येथे कामावर जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरून रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात दाखल केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. विनोद वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    #accident #police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.