Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द ची घोषणा केल्यावर  लोकसंघर्षने फोडले फटाके
    कृषी

    पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द ची घोषणा केल्यावर  लोकसंघर्षने फोडले फटाके

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 19, 2021Updated:November 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकाने तयार केलेले तीन कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे कायदे मागे घेत असल्याची जाहीर केल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून व पेढे वाटून या स्वागत करत जल्‍लोष केला. हे कायदे रद्द करावेत; या मागणीसाठी देशात  आंदेालन सूरू आहे.

    केंद्र शासनाकडून तीन कृषी  शेतकरी कायदे लागू केले होते. मात्र याला शेतकरींसह विरोधी पक्षातील नेत्‍यांचा विरोध होता.हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वर्षा भरापासून  शेतकरींचे आंदोलन करीत आहे. अनेकांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा दिला होता. तीन कृषी कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावेत या मागणीसाठी झालेल्या आंदोलनता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना  प्राण गमवावा लागला होते. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे रद्द केले. याचे स्‍वागत लोकसंघर्ष मोर्चातर्फे केले. टॉवर चौकात लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, फारूख कादरी, पियूष पाटील आदी उपस्थित होते.

    श्री.धांडे म्हणाले, की केंद्र सरकारेन तयार केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.  हे काळे रद्द करण्यासाठी लोकशाहीत तब्बल एक वर्ष सत्याग्रह करावा लागला . काळे कायदे मागे घेण्यासाठीच्या आंदोलना  शेतकऱ्यांनी हूतात्म प्रत्‍करले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाखाची नूकसान भरपाई मिळाली पाहिजे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

    March 29, 2026

    मध्यरात्री बेधडक गोळीबार; नागरिकांत भीतीचे वातावरण !

    March 29, 2026

    खळबळजनक : पती-पत्नीचा गळफास घेऊन मृत्यू; शिवापुर तांड्यात खळबळ !

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.