Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home »
    क्राईम

    editor deskBy editor deskAugust 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    अनेक व्यक्ती संतापात काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे यात संतापाच्या भरात नको ते कृत्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथे घडली आहे. तेथे एका इसमाने रागाच्या भरात त्याच्या शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. खरंतर दोघांमध्येही बकरीवरून भांडण सुरू होते. बघता-बघता ते एवढे वाढले की त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि संतापाच्या भरात त्या इसमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या इसमाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला.

    शेजाऱ्याची बकरी आरोपीच्या शेतात घुसली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. यामुळे आरोपी अतिशय नाराज झाला असल्याने पीडित इसम हा 31 वर्षांचा असून आरोपी हा 28 वर्षांचा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला. पीडित इसमाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडित इसमाचा प्रायव्हेट पार्ट कापल्यावर तो बेशुद्ध झाला. त्याला तसेच तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाकेही घालण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरोधात दोघांनी तक्रार दाखल केली आहे.
    याप्रकरणी पीडित इसमाने (बकऱ्यांचा मालक) दिलेल्या जबानीनुसार, बकऱ्यांमुळे त्याचे शेजारी राहणाऱ्या गंगाराम याच्याशी भांडण झाले. तेव्हा आरोपीने त्याला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर पीडित इसम बेशुद्ध झाला. मला अतिशय वेदना होत असून त्या सहन करणे कठीण आहे. या गोष्टीमुळे माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती मला वाटत आहे, असेही तो म्हणाला.

    #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.