Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांची मोठी घोषणा होताच जनतेने मानले आभार !
    जळगाव

    पालकमंत्री पाटलांची मोठी घोषणा होताच जनतेने मानले आभार !

    editor deskBy editor deskAugust 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव :प्रतिनिधी 

     

    येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेचा पर्यटन क्षेत्र ‘क’वर्ग यादीत समावेश करण्यात आला असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी नुकतीच केली आहे.

     

    जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित विषयांवर चर्चा झाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत मधील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्थळास ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र /पर्यटन क्षेत्र दर्जा देण्याची पालकमंत्री गुलाबरावजी पाटील बैठकीत घोषित केले.

     

    क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील भिल्ल समाज बांधव येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे स्मृती स्थळास पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावी, अशी सतत मागणी समाज बांधवांकडून होत होती. त्याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिल्याने समाधान व्यक्त होत असून ना.गुलाबराव पाटील यांचे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था तसेच डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांनी आभार मानले आहे.

    क्रांतिकारी खाज्याजी नाईक पालकमंत्री गुलाबराव पाटील
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.