Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बदली ; पहा कोणते अधिकारी बदलले !
    क्राईम

    जळगाव पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बदली ; पहा कोणते अधिकारी बदलले !

    editor deskBy editor deskAugust 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दि.५ रोजी रात्री उशिरा झाल्याची बातमी समोर आली आहे. या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    नियंत्रण कक्षाचे विशाल जैस्वाल यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तर जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली. नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलीस ठाणे निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलीस निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलीस निरीक्षकपदी, विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी, जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनीपेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.