Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात रेल्वेतून पडून एकाचा तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    जळगावात रेल्वेतून पडून एकाचा तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    परप्रांतीय तरुण गोव्याला कामानिमित्त गेलेला असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने, मित्रांसोबत परत घरी जाण्यासाठी निघाला असताना घरी पोहोचण्याआधीच रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. कलीम बाबूराव कोमार (वय २८, रा. उडुरमा, ता. कुटुरा, ओडिशा) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मित्रांसोबत पुन्हा ओडिशामधील आपल्या गावाला जाण्यासाठी मंगळवारी निघाला. मात्र, बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास म्हसावद गावाजवळ कलीम याला अस्वस्थ वाटत असल्याने तो बाथरूमला जाण्यासाठी गेला. मात्र, त्याची प्रकृती खाल्यावल्याने त्याला चक्कर येऊन तो धावत्या रेल्वेतून खाली पडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.