Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वडिलांचा स्तुत्य उपक्रम : मुलीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
    चाळीसगाव

    वडिलांचा स्तुत्य उपक्रम : मुलीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

    editor deskBy editor deskJuly 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    राज्यात पावसाचा सुरु असतांना अनेक ठिकाणी सामाजिक संस्था असो वा राजकीय नेते मंडळी पर्यावरणसाठी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून भडगाव तालुक्यातील जुवार्डी या गावात देखील मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

    भडगाव तालुक्यातील जुवार्डी या गावातील रहिवासी तसेच चांदसर बु. येथील तलाठी दत्तात्रय पाटील यांनी केले त्यांची मुलगी प्राजक्ता हिच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगांव बस डेपो मध्ये वृक्षारोपण केले आहे. या वेळेस त्यांनी जांभुळ, वड, चिंच, आंबा, बेल निंब अश्या पर्यावरण पूरक झाडांचे ते दरवर्षी वृक्षारोपण करतात. या वृक्षारोपणसाठी चाळीसगाव आगारचे व्यवस्थापक, सह अन्य अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या युवकांना मिळणार ‘खेलो इंडिया’ची नवी दिशा; २७ ऑगस्टला तीन ठिकाणी भव्य आयोजन

    August 25, 2026

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    गिरणा धरणाचे दरवाजे आज उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    July 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.